हरित गाव, स्वच्छ गाव – शाश्वत विकासाच्या दिशेने पाऊल
लावलेली झाडे
लक्ष्य
ग्रीन स्कोअरबोर्ड
सध्याची प्रगती

गावात प्रत्येक वर्षी भव्य वृक्षारोपण मोहिमा चालवल्या जातात.

100% प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम.

ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी घराघरात बिन्स.

शाळा, ग्रामपंचायत व घरे येथे RWH पद्धतीची अंमलबजावणी.

घोटादेवी गावातील पिण्याच्या पाण्याची विहीर सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोटारीद्वारे कार्यरत आहे.
गावामध्ये दारूबंदीबाबत जनजागृती मोहीम, रॅली व ग्रामसभा आयोजित केल्या जातात.
विद्यालय वृक्षारोपण
स्वच्छता रॅली
पाणी बचत मोहीम
सध्याचा सल्ला लोड होत आहे...
तापमान लोड होत आहे...
पावसाची शक्यता लोड होत आहे...