250 घरांना पाणी जोडणी, 2 नवीन बोअरवेल्स कार्यान्वित.
20% क्षेत्रात पाइपलाइन टाकलेली, शिल्लक भागासाठी मंजूरी प्रक्रिया सुरू.
98% घरांना शौचालय सुविधा, स्वच्छता स्कोर 4.7/5.
12 कि.मी. सिमेंट रस्ते पूर्ण, 3 नवीन रस्ते प्रस्तावित.
150 एलईडी दिवे कार्यान्वित, 20 नवीन दिवे बसविण्याचे नियोजन.
3 नवीन बसथांबे – शाळा, बाजार व ग्रामकेंद्र.
3 वर्ग खोल्या रंगरंगोटी व फर्निचर दुरुस्ती पूर्ण.
नवीन औषध वाटप केंद्र सुरू (24x7), प्राथमिक आरोग्य सुविधा वाढल्या.
नवीन युवक वाचनालय, खुला व्यायाम मैदान सुरू.
23 तास
92%
4.7 / 5
लसीकरण मोहिम सुरू
94%
1.2 टन / दिवस